गप्पा-गोष्टी

आवडते खाण्याचे ब्लॉग्स आणि साईट्स

इतर चर्चा, गप्पा आणि प्रश्नांसाठी

आवडते खाण्याचे ब्लॉग्स आणि साईट्स

Postby manish » Wed Apr 02, 2014 3:51 pm

आपल्या आवडत्या खाण्याच्या ब्लॉग्स आणि साईट्स (संस्थळे) ह्यांच्याविषयी इथे लिहूया. त्यामुळे इतरांनाही त्याविषयी माहिती मिळेल.
सध्या कामात आहे, म्हणून माझी लिस्ट मी संध्याकाळी लिहितो! :-)
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne

Re: आवडते खाण्याचे ब्लॉग्स आणि साईट्स

Postby manish » Wed Apr 02, 2014 9:23 pm

माझी लिस्ट -

  • मिसळपाव - पेठकर काका, स्वाती दिनेश, गणपा, सोत्रि, मृणालिनी आणि सानिका ह्याच्यासारखे एकापेक्षा एक दिग्गज असल्यामुळे एखादी रेसिपी शोधायची असल्यास आधी साईट शोधतो.
  • प्रतिक यांचा खा-रे-खा ब्लॉग - अफलातून पाककृतींचा मराठी ब्लॉग. मी फिदा आहे प्रतिकच्या पाककौशल्यावर! प्रतिक foodiemagic.com वरही मॉडरेटर आहेत.
  • सानिका यांचा Delectable N Delicious ब्लॉग - आपल्या foodiemagic.com इथल्या मेंबर. ह्यांच्या रेसीपीज आणी प्रेझेंटेशन दोन्हीलाही तोड नाही. ब्लॉग इंग्लिश आणि मराठी असा दोन्ही भाषात आहे.
  • रचना शहा यांचा Second Helping ब्लॉग - ह्या प्रोफेशनल केटरर आहेत आण बेकिंगही मस्त असते. माझा अजून एक आवडता खाण्याचा इंग्लिश ब्लॉग. ह्यांचे फेसबुक पेजही फारच आकर्षक आहे.
  • शरण इंडिया वेबसाईट - विविध व्हेगन रेसिपीज आहेत, त्याशिवाय न्युट्रीशन विषयी भरपूर माहिती ह्या इंग्लिश साईट्वर सापडेल. मी वारंवार ह्या साईट्ला भेट देतो.
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne

Re: आवडते खाण्याचे ब्लॉग्स आणि साईट्स

Postby Maharani » Thu Apr 03, 2014 9:17 am

मला चकली ह्यांचा ब्लॉग आवडतो. महाराष्ट्रीय पाककृतींसाठी बेस्ट ब्लॉग. मी दैनंदिन पाककृतींसाठी हाच ब्लॉग बघते -
http://chakali.blogspot.in/
Maharani
A Cook In The Making
 
Posts: 1
Joined: Thu Apr 03, 2014 9:03 am
Name: A M khadke

Re: आवडते खाण्याचे ब्लॉग्स आणि साईट्स

Postby manish » Thu Apr 03, 2014 3:06 pm

Maharani wrote:मला चकली ह्यांचा ब्लॉग आवडतो. महाराष्ट्रीय पाककृतींसाठी बेस्ट ब्लॉग. मी दैनंदिन पाककृतींसाठी हाच ब्लॉग बघते -
http://chakali.blogspot.in/


वा! चकली हा ब्लॉग मस्तच दिसतोय!
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne


Return to गप्पा-गोष्टी

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 1 guest