लोकप्रिय संकेतस्थळ मिसळपाव ह्यांनीअतिशय देखणा आणि दर्जेदार 'रूची विशेषांक' ऑनलाईन प्रकाशित केला आहे. अवश्य वाचावा असाच तो विशेषांक आहे.
वेगवेगळे पदार्थ तर आहेतच, शिवाय 'वैदर्भीय खाद्यसंस्कृती', 'कोकणची 'तोंड'ओळख', 'अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला' आणि 'अन्नपूर्णेचा वारसा' असे कित्येक आवर्जून वाचावेत असे लेखही त्यात आहेत.
आप्ल्या foodiemagi.com वर लिहिणार्या सानिका आणि स्वाती दिनेश यांनीही इथे सुरेख लेख लिहिलेत!
खालील चित्रावर क्लिक करून तुम्हाला रूची विशेषांक वाचता येईल.
पुस्तके, टी. व्ही. शोज आणि इतर
मिसळपाव संकेतस्थळाचा रूची विशेषांक
1 post
• Page 1 of 1
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
1 post
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 28 guests